Pavitra Rishta 2: Ankita Lokhande आणि Sushant Singh Rajput यांची मालिका पवित्र रिश्ता 2 येणार; \'हा\' अभिनेता साकारणार मानव

2021-06-15 31

प्रचंड गाजलेली मालिक पवित्र रिश्ताने पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेमध्ये सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी निभावलेल्या मानव आणि अर्चनाची पात्र चांगलीच गाजली. आता ही मालिका पुन्हा नव्याने दाखल होणार आहे.